Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5
समर्थ मोबाईल 5G ऑटो कंट्रोलर
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5

समर्थ मोबाईल 5G ऑटो कंट्रोलर

किंमत:
₹6,500
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
मेसेज करा
+918007852712

🚜📲 श्री समर्थ मोबाईल ऑटो – आता शेतात जाण्याची गरज नाही!

 

🙋🏻‍♂️ फक्त एक कॉल करा आणि तुमची मोटार चालू/बंद करा – कुठूनही, कधीही!


🌟 मोबाईल ऑटोचे जबरदस्त फायदे

✅ कुठूनही मोबाईलवरून मोटार चालू/बंद
✅ पाणी संपल्यावर मोटार आपोआप बंद
✅ फेज फॉल्ट झाल्यास मोटार सुरक्षित
✅ लाईट गेल्यावर आणि आल्यावर मोबाईलवर कॉल
✅ मोटार चालू/बंद स्थितीची माहिती कॉलवर
✅ मोटार किती तास चालली – SMS वर रिपोर्ट
✅ व्होल्टेज, करंट, नेटवर्क सिग्नल – पूर्ण माहिती मोबाईलवर


🔒 मोटारची पूर्ण सुरक्षा

👉 लाईट कमी-जास्त झाल्यावर मोटार जळण्याचा धोका संपला!
👉 लाईट खराब आल्यावर मोटार आपोआप बंद + मोबाईलवर सूचना


⚙️ सर्व प्रकारच्या मोटरसाठी उपलब्ध

✔️ सिंगल फेज
✔️ टू फेज
✔️ थ्री फेज
✔️ सोलर मोटर


🎁 स्पेशल ऑफर

📶 १ वर्ष रिचार्ज फ्री Airtel SIM सोबत!


👉 आजच बसवा श्री समर्थ मोबाईल ऑटो आणि स्मार्ट शेतीकडे एक पाऊल टाका!

📞 संपर्क करा आत्ताच!

मोबाईल ऑटो, मोटार कंट्रोल, शेतकरी उपकरण, motor auto controller, irrigation motor control, smart farm

विकत घ्या
मेसेज करा
+918007852712

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य