Main Thumbnail
ग्रीन शेड नेट
‹
Main Thumbnail
›

ग्रीन शेड नेट

किंमत:
₹1,900
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

🌿 कडक उन्हापासून झाडांचे संरक्षण करा!

सिद्धी ग्रीन शेड नेट – 90% UV Protection

तुमच्या झाडांना द्या तीव्र सूर्यप्रकाश, उष्णता आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण!

उत्पादनाची वैशिष्ट्ये :

  • ब्रँड : Siddhi (Made in India)
  • आकार : १ मीटर × ५० मीटर
  • सावलीचे प्रमाण : ९०%
  • साहित्य : एचडीपीई
  • जाडी : १२० जीएसएम
  • अतिनील किरणांपासून संरक्षणासाठी विशेष प्रक्रिया केलेले जाळे

ग्रीन शेड नेटचे फायदे :

✅ सूर्याच्या तीव्र किरणांपासून झाडांचे संरक्षण
✅ उन्हाची तीव्रता आणि उष्णता कमी करण्यास मदत
✅ हिवाळ्यातील थंडी आणि दवापासून पिकांचे संरक्षण करण्यास मदत
✅ कीटक, धूळ आणि जोरदार वाऱ्यापासून बचाव
✅ बागेतील तापमान कमी ठेवण्यास मदत
✅ हलके, मजबूत आणि टिकाऊ
✅ बसवणे आणि वापरणे सोपे

विविध उपयोग :

🌱 टेरेस गार्डन
🌱 ग्रीनहाऊस
🌱 बाल्कनी
🌱 घराभोवतालची बाग
🌱 रोपवाटिका

🌿 झाडांच्या संरक्षणासाठी निवडा Siddhi Green Shade Net!

ग्रीन शेड नेट, सिद्धी शेड नेट, ९० टक्के शेड नेट, १२० जीएसएम शेड नेट, एचडीपीई शेड नेट

विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य