गोल्ड पॉवर सोलर बॅटरी

गोल्ड पॉवर सोलर बॅटरी
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Agro Kranti 
₹1,999
कार्ट मध्ये जोडा
मेसेज करा

गोल्ड पॉवर सोलर बॅटरी – 5800mAh

🌞 सोलर चार्जिंग – वीज लागत नाही
🔋 ८ तासांचा बॅकअप – आम्ही स्वतः टेस्ट केलेले
📱 मोबाईल चार्जिंग सिस्टीम पण आहे – सहज मोबाईल चार्ज करा
💡 फोकस लाईट + साइड लाईट – जबरदस्त उजेड
💪 हेवी क्वालिटी – टिकाऊ व मजबूत
🛡️ 6 महिन्यांची पिस टू पिस रिप्लेसमेंट वॉरंटी

अहिल्यानगर

solar battery, rechargeable solar battery, 5800mah solar battery, mobile charging system battery

कार्ट मध्ये जोडा
मेसेज करा
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
₹ 1880 किंमत आहे.
वॉरेंटी / गॅरेंटी किती आहे?
सहा महिने पिस टू पिस रिप्लेसमेंट वॉरेंटी आहे.
किती वेळ चालते?
आठ तास चालते.
फोकस किती लांब आहे?
500 ते 600 मीटर पर्यंत फोकस जातो.
cod (कॅश ऑन डिलीवरी) उपलब्ध आहे का?
हो cod उपलब्ध आहे, परंतु cod केल्यास मूळ किमती मध्ये 65 रुपये वाढतात, हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
ऑफर/डिस्काउंट आहे का?
2500 रुपयाची बॅटरी आपल्याला फक्त 1880 मध्ये मध्ये मिळत आहे हाच खूप मोठा डिस्कॉउंट आहे.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading