जंगली प्राणांसाठी स्पीकर - १६ आवाज

जंगली प्राणांसाठी स्पीकर - १६ आवाज
Agro Kranti 
₹720
कार्ट मध्ये जोडा
मेसेज करा

जंगली प्राण्यांना घालवण्यासाठी स्पीकर!

🦌 डुकर, हरीण, ससे, मोर, कोल्हे, लांडगा – कुणीही शेतात येणार नाही!

✅ १६ प्रकारचे आवाज – कुत्रा, वाघ, पोलीस सायरण असे भरपूर आवाज
✅ आवाजामुळे प्राणी घाबरून पळतात
✅ एकदा चार्ज केलं की 6 तास चालतो
✅ ब्लुटुथ आणि रेकॉर्डिंग सुविधा
✅ हातात धरायला सोपा आणि टिकाऊ

🌾 

पिकांची सुरक्षितता – शेतकऱ्यांसाठी एकदम उपयोगी

 

अहिल्यानगर

माईक, स्पीकर, Bhonga

कार्ट मध्ये जोडा
मेसेज करा
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे?
720 रुपयांत घरपोच मिळेल
भोंगा / स्पीकर आमच्यापर्यंत कसा येईल?
भोंगा / स्पीकर भारतीय पोस्टमार्फत चार ते सात दिवसात मिळेल.
COD(कॅश ऑन डिलिव्हरी) उपलब्ध आहे का?
हो COD उपलब्ध आहे, परंतु कॅश ऑन डिलिव्हरी केल्यामुळे किमतीमध्ये 65 रुपये वाढतात. हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading