चिकट सापळे (50 नग)

चिकट सापळे (50 नग)
Agro Kranti
500
मेसेज करा
कॉल करा

चिकट सापळे (पिवळा/निळा)

आमच्याकडे उत्तम प्रतीचे चिकट सापळे मिळतील

चिकट सापळ्याचे फायदे :

हवेतून प्रसार होणाऱ्या १९ प्रकारच्या कीटकांचे (मावा, तुडतुडे, थ्रिप्स) नियंत्रण या चिकट सापळ्यामुळे करता येते.

या कीटकांमुळे होणाऱ्या बुरशीजन्य आणि व्हायरल आजारांवर नियंत्रण मिळवता येते.

चिकट सापळ्यांमुळे शेतात कीटकांचा प्रादुर्भाव किती आहे हे कळण्यास मदत मिळते.

दर : रु. 10 /

अहिल्यानगर

चिकट सापळे, चिकट सापळे विकत पाहिजे, sticky traps, Chikat Sapale

मेसेज करा
कॉल करा
 
 
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading