‹


›
व्हाईट / ब्लॅक मल्चिंग फिल्म ३० मायक्रॉन ३.२५ फूट × ४०० मीटर
किंमत:
₹2,100
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
उत्पादन तपशील
- जाडी : ३० मायक्रॉन
- रुंदी : ३.२५ फूट
- लांबी : ४०० मीटर
- रंग : व्हाईट / ब्लॅक
- साहित्य : उच्च दर्जाचे व्हर्जिन LLDPE व LDPE
- UV संरक्षित : होय
- निर्मिती : भारतात निर्मित (Made in India)
- उपयोग : कृषी, भाजीपाला व बागायती पिकांसाठी
वैशिष्ट्ये
- उच्च दर्जाच्या व्हर्जिन LLDPE व LDPE पासून तयार.
- UV Stabilized असल्यामुळे अधिक टिकाऊ व दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त.
- तणांची वाढ प्रभावीपणे नियंत्रित करून तणनाशकांचा खर्च कमी करते.
- जमिनीतील ओलावा टिकवून ठेवून सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत करते.
- मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करून आर्द्रता कायम ठेवते.
- मातीचे तापमान संतुलित ठेवून पिकांच्या निरोगी वाढीस चालना देते.
- पिकांभोवती योग्य सूक्ष्म वातावरण (Microclimate) निर्माण करून उत्पादन व गुणवत्ता वाढवते.
- वारा व पावसामुळे होणारी मातीची धूप कमी करते.
- कलिंगड, खरबूज, कापूस, टोमॅटो, मिरची, वांगी, भाजीपाला, फळबाग आणि बागायती पिकांसाठी आदर्श.
पहिला रिव्ह्यू द्या!
