





इलेक्ट्रिक झटका मशीन
⚡ इलेक्ट्रिक झटका मशीन (Electric Fence Energizer) ⚡
तुमच्या शेताचे आणि पिकांचे जंगली जनावरांपासून १००% अचूक संरक्षण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट आणि खात्रीशीर उपाय!
मुख्य वैशिष्ट्ये (Specifications):
पॉवर व क्षमता: २000V (व्होल्ट) आणि 2 Joule (ट्रिगर्ड पल्स) क्षमतेचा जोरदार झटका.
वीजपुरवठा: थेट सिंगल फेज एसी वीजेवर चालणारे (Input Voltage: 180V ते 270V AC, 50Hz).
बॅटरी किंवा सोलारची गरज नाही: डिझेल, बॅटरी किंवा सोलर पॅनेलचा कोणताही खर्च नाही, सरळ लाईटवर चालवा!
पूर्णपणे सुरक्षित: १००% सेक्युर्ड आणि नियंत्रित आउटपुट (Controlled Output). जनावरांना फक्त हलका धक्का बसून दूर पळवले जाते, कोणतीही जीवितहानी होत नाही.
क्वालिटी: आय.एस.ओ. (ISO 9001:2015) प्रमाणित आणि सुपिअर क्वालिटीचे उत्पादन.
कोणापासून संरक्षण करते?
डुक्कर, निलगाय, मोकाट गुरे-ढोरे आणि इतर वन्य जनावरांपासून पिकांचे रक्षण.
खाजगी मालमत्ता, गोडाऊन किंवा कारखान्यांचे चोरांपासून आणि अनाधिकृत प्रवेशापासून (Unauthorised Entries) प्रभावी संरक्षण.
कसे आणि कुठे वापरू शकता?
शेती, मका-बाजरीची पिके व फळबागा
शेळी फार्म (Goat Farm) व पोल्ट्री फार्म
गोठा आणि शेड
घर, फार्महाऊस किंवा कंपाऊंड वॉल
विशेष सूचना व काळजी:
थेट आघात (Direct Impact), पाऊस आणि पाण्यापासून मशीनचे रक्षण करा.
मशीन स्वतः उघडण्याचा प्रयत्न करू नका (Do not try to dismantle) आणि थेट संपर्कात येणे टाळा.
महत्त्वाची टीप: तारा जोडताना खांबाला इन्सुलेटर (Insulator) लावणे बंधनकारक आहे.
📞 अधिक माहिती किंवा ऑर्डरसाठी संपर्क: मोबाईल नंबर: ८००७८५२७१२ (8007852712)
💬 आमच्या शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 व्हॉट्सॲप ग्रुप लिंक
आत्ताच ऑर्डर करा आणि आपल्या पिकांची चिंता मिटवा!
पहिला रिव्ह्यू द्या!
