शेतात डुक्कर जास्त त्रास देत आहेत का त्याचा सर्वात स्वस्त उपाय

शेतात डुक्कर जास्त त्रास देत आहेत का त्याचा सर्वात स्वस्त उपाय
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: sanchit ramdas shinde

Published:

शेतात डुक्कर जास्त त्रास देत आहेत का त्याचा सर्वात स्वस्त उपाय



शेतात डुक्कर, निलगाय, गुरे-ढोरे, माकड यांचा वाढता उपद्रव हा आज अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय झाला आहे. रात्रीच्या वेळी येणारे रानडुक्कर काही मिनिटांत उभे पीक उद्ध्वस्त करतात. अशा वेळी महागडी कुंपणे किंवा कायमस्वरूपी उपाय सर्वांना परवडत नाहीत.

यासाठीच आज आपण पाहणार आहोत – सर्वात स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी उपाय 👇


उपाय १ म्हणजे इलेक्ट्रिक झटका मशीन (Electric Fence Energizer)

👉🏻 फक्त ₹1100/- मध्ये उपलब्ध

🔹 मुख्य वैशिष्ट्ये:

  • 2000V पॉवर

  • 🌾 अंदाजे 4 एकर क्षेत्रासाठी क्षमता

  • 🔌 सिंगल फेज वीजपुरवठ्यावर चालते

  • 🔋 बॅटरी किंवा सोलारची गरज नाही

  • 100% सुरक्षित – प्राणघातक नाही

ही मशीन फक्त हलका झटका देऊन जनावरांना घाबरवते. त्यामुळे डुक्कर, निलगाय, गुरे-ढोरे शेतात प्रवेश करण्यापासून परावृत्त होतात.

हि मशीन खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा


उपाय 2 म्हणजे जनावरे पळवणारा भोंगा

🦌 डुकर, हरीण, ससे, मोर, कोल्हे, लांडगा – कुणीही शेतात येणार नाही!

✅ कुत्रा, वाघ, पोलीस सायरण असे भरपूर आवाज
✅ आवाजामुळे प्राणी घाबरून पळतात
✅ एकदा चार्ज केलं की 6 तास चालतो
✅ ब्लुटुथ आणि रेकॉर्डिंग सुविधा
✅ हातात धरायला सोपा आणि टिकाऊ

🌾 

पिकांची सुरक्षितता – शेतकऱ्यांसाठी एकदम उपयोगी

🐘 प्राण्यांचे आवाज (Animal Sound Modes)

हा भोंगा खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा

हत्ती, वाघ, लांडगा, कुत्रा, मेंढी, घोडा, कोंबडा, पक्षी, क्रिकेट इत्यादी आवाज उपलब्ध.
👉 यामुळे डुक्कर व इतर प्राणी घाबरून शेतापासून दूर राहतात.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा